Talk With Your Happiness series- E02 – स्वःताची क्षमता

Talk with your Happiness.

ह्या series मधील दुसरं सेशन आज share करतेय. आपल्या विचारांचा मागोवा घेत त्यातून RNE पद्धतीने नकारात्मक भावना काढून मानसिक स्वास्थ्य आणि आनंद मिळवूया. आजचा भाग-स्वःताची क्षमता आयुष्यात अनेक तणावाच्या प्रसंगात ,रोजच्या दैनंदिन कामात,आपण आपल्या स्वःताच्या क्षमते विषयी नेहमीच शंका घेतो. स्वःतावर अविश्वास दाखवतो.आत्मविश्वास गमावतो. चला तर मग,त्यावर काम करूया. नेहमीप्रमाणे आधी एक गोष्ट ऐकूया आणि RNE पद्धतीने मेडिटेशन करूया🙏

Subscribe करायला विसरू नका