Talk With Your Happiness series- E03 – कोविड-19 मुळे वाटणारी भीती,anxiety

Talk with your Happiness – 3
ह्या series मधील तिसरं सेशन आज share करतेय.
आपल्या विचारांचा मागोवा घेत त्यातून RNE पद्धतीने नकारात्मक भावना काढून मानसिक स्वास्थ्य आणि आनंद मिळवूया.
आजचा भाग-कोविड-19 मुळे वाटणारी भीती,anxiety
सध्या करोना मूळे सगळ्यांच सतत सर्व प्रकारची भीती भेडसावत आहे. त्याने ताण ,निराशा आपण अनुभवतोय
चला तर मग,त्यावर काम करूया.
नेहमीप्रमाणे आधी एक गोष्ट ऐकूया आणि RNE पद्धतीने मेडिटेशन करूया🙏

Subscribe करायला विसरू नका