Talk With Your Happiness series- E04 पूर्वग्रह,गैरसमज

ह्या series मधील चौथ सेशन आज share करतेय.
आजचा भाग-पूर्वग्रह,गैरसमज
आपल्या नकळत आपण अनेकांविषयी आपल्याही नकळत पूर्वग्रह ,अढी धरून ठेवतो.त्याने आपल्यालाच मानसिक त्रास होत राहतो.
चला तर मग,त्यावर काम करूया.
नेहमीप्रमाणे आधी एक गोष्ट ऐकूया आणि RNE पद्धतीने मेडिटेशन करूया🙏

Subscribe करायला विसरू नका