Talk with your Happiness S02- (Teenagers) E07 – कुटुंबातील प्रेम (13 वर्षावरील मुलांसाठी)

आपल्या प्रत्येकाला कसली ना कसली चिंता भेडसावतच असते. आपण आपला कितीतरी वेळ आणि ऊर्जा चिंता करण्यात घालवतो.चिंता करण्याने मनावरचा ताण वाढतो,त्यामुळे शरीरात संप्रेरके वाढत जातात. शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीवर याचा परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह,रक्तदाब सारखे आजार जडतात.
वेळीच काळजी घ्या. आपल्या विचारांमधून चिंता,भीती,काळजी या सारख्या भावना काढून टाका. Talk with your Happiness ह्या series मधील साधी सोपी meditation तुम्हाला नक्की मदत करतील.
नियमितपणे ,मनापासून मेडिटेशन करत राहा
आनंदी राहा,निरोगी राहा.
आज 20 वा एपिसोड

आणि हो Subscribe करायला विसरू नका