Talk with your Happiness S02- (Teenagers) E09 – सवय सोडणे (13 वर्षावरील मुलांसाठी)

आजचा लहान मुलांसाठीचा ह्या series मधील शेवटचा एपिसोड.
पुढाच्या शनिवार पासून पुन्हा मोठ्यांसाठी वेगवेगळ्या नकारात्मक भावनांवर काम करणारे मेडिटेशन घेऊन येत आहे.चला तर मग, नवीन series मध्ये पुन्हा भेटूया.
तो पर्यंत आधीचे सर्व एपिसोड परत परत बघत राहा
मनाने निरोगी राहा,आनंदी राहा. सर्व ओळखीच्या मुलांना,त्यांच्या पालकांना share करा.

आणि हो Subscribe करायला विसरू नका