Talk with your Happiness (Hindi)- E07 – जिमेंदारी का डर

Talk with your Happiness ही series मी june मध्ये सुरू केली. दर शनिवारी आपण भेटतो. आजचा 27 वा एपिसोड.
तुम्ही सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलात म्हणून खूप उत्साह वाढला आहे. देशाच्या विविध भागातून तसेच देशाबाहेरील लोकांनीही आवर्जुन प्रतिक्रिया पाठवल्या.
अनेकांनी RNE हिलींग विषयी अजून जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संबंधी काही अभ्यासक्रम तयार करावा असेही सुचवले.
ह्या सर्व सूचना लक्षात घेऊन RNE हिलींग पद्धती म्हणजे काय, ती कश्या प्रकारे काम करते त्याचे काय फायदे आहेत ते आम्ही शिकू शकतो का? कधी कसं शिकता येईल? , ह्या सर्वांची माहिती मी देण्यासाठी मी एक ऑनलाइनpresentation लवकरच घेणार आहे . हे ~presentation सर्वांकरिता~ फ्री आहे. ज्यांना हे presentation attend करायचं आहे.त्यांनी मला personal window वर ,आपला interest कळवावा.
presentation ची date आणि वेळ लवकरच कळविण्यात येईल

पुन्हा एकदा मनापासून आभार मानते

और हाँ कृपया Subscribe करना न भूलें