मुलं मोठं झाली असं पालक म्हणत असले ,तरी मुलांनी स्वःताहून काही निर्णय घेतले तर पालकांना ते स्वीकारणं कठीण जात. कुटुंबातील आनंद हरवून जातो.
कसं ते बघूया आजच्या एपिसोड मधे.

आवर्जून सर्वांना share करा आणि हो Subscribe करायला विसरू नका.