IMPORTANCE OF EMOTIONS – भावनांचं महत्व (TEASER)

नवीन वर्ष तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. “निर्मल विसावा” नवीन वर्षात नवीन कोर्स सूरु करत आहे, हा कोर्स तुम्हाला काय मिळवून देईल. सर्वांच्या दृष्टीने हा कोर्स महत्वाचा कसा आहे.ह्या सर्व विषयावर मी तुमच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे जरूर ऐका, आजचा...