Talk with your Happiness – 2 प्रतिक्रिया

Talk with your Happiness ही series वर बऱ्याच जणांकडून प्रतिक्रिया मला येत आहेत. त्यातल्या दोन प्रतिक्रिया मी इथे share करतेय….

आज व्हिडीओ का नाही बरं ?

आज शनिवार, मी तुम्हाला विडिओ पाठवायचे आणि तुम्ही ते बघायचे हा 9 शनिवार चाललेला आपला नित्यनेम.आज मात्र मी तुमच्याशी गप्पा…

Talk with your Happiness – E06 नात्यांमधील संवाद

आजचा भाग – नात्यांमधीलसंवाद नेहमीप्रमाणे आधी एक गोष्ट आणि त्यानंतर RNE पद्धतीने साधं,सोपं मेडिटेशन करूया🙏त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा…

Talk With Your Happiness series- E05 निराशा

आजचा भाग – निराशाआजूबाजूच्या परिस्थिती मूळे, रोजच्या दैनंदिन व्यवहारात निराशा ही भावना आपण बरेच वेळा अनुभवतोचला तर मग,त्यावर काम करूया.नेहमीप्रमाणे…

Talk With Your Happiness series- E04 पूर्वग्रह,गैरसमज

ह्या series मधील चौथ सेशन आज share करतेय.आजचा भाग-पूर्वग्रह,गैरसमजआपल्या नकळत आपण अनेकांविषयी आपल्याही नकळत पूर्वग्रह ,अढी धरून ठेवतो.त्याने आपल्यालाच मानसिक…