मनाचे श्लोक – ०१

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा || गमू पंथ आनंत या राघवाचा. राघवाचा पंथ म्हणजे पाथ जाणून घेऊया. राघवाचा पंथ/पाथ म्हणजेच राघवाच्या प्राप्तीचा मार्ग. राघव म्हणजे मूर्तिमंत आनंद, समाधान, शांती, सुख...

मनाचे श्लोक आणि पूर्वस्मृती हीलींग – प्रस्तावना

मनाचे श्लोक आणि पूर्वस्मृती हीलींग श्री रामदास स्वामी आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. मनाचे श्लोक, दासबोध वगैरे त्यांच्या रचना आपण वाचलेल्या ही आहेत. काहींनी त्याचा अभ्यासही केला असेल. शिवाजी महाराजांचे समकालीन श्री रामदास स्वामी हे अध्यात्माच्या बरोबरीने समाजकारण करणारे...